Headlines

संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही” | ncp leader jayant patil supports sambhajiraje chhatrapati for opposing har har mahadev and vedat marathe veer daudale saat movie

[ad_1] ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी चित्रपट निर्माते आणि…

Read More

राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केलेल्या चित्रपटाला संभाजीराजेंचा विरोध, म्हणाले, “त्यांना माझी…” | Sambhajiraje Chhatrapati comment on Raj Thackeray Eknath Shinde over controversial historical movies

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या चित्रपटाचे कौतूक केले त्या चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. तसेच चित्रपट निर्मात्यांना ‘गाठ माझ्याशी आहे’ असं म्हणत जाहीर इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती रविवारी (६ नोव्हेंबर) पुण्यात बोलत होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मला जे बोलायचं आहे ते…

Read More

किल्ले रायगडावरील कथित पिंडदान विधी प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींचं एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले “समस्त देशाचे शक्तीस्थळ…” | Sambhajiraje Chhatrapati Letter to CM Eknath Shinde over Raigad Fort Chhatrapati Shivaji Maharaj sgy 87

[ad_1] किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेडने या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, संभीजाराचे छत्रपती यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त अन्य विधीस परवानगी नसावी अशी मागणी केली आहे. नेमकं काय घडलं…

Read More

‘मूठभर लोक म्हणजे समाज नव्हे,’ मराठा क्रांती मोर्चाच्या ‘त्या’ भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींचे वक्तव्य; म्हणाले “राजवाडा, घरदार सोडून…” | sambhajiraje chhatrapati answers on criticism of maratha kranti morcha

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (२७ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाविषयक बैठकीत मराठा नेत्यांमधील मतभेद समोर आले. या बैठकीत आम्हाला बोलूच दिले नसल्याचा आरोप काही मराठा नेत्यांनी केला. तर छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेनंतर…

Read More

maratha kranti morcha on sambhajiraje chhatrapati meeting with cm eknath shinde

[ad_1] गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना संभाजीराजे छत्रपती या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडताना दिसत आहेत. शुक्रवारी रात्री देखील या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बोलूच…

Read More

९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला भेटू! संभाजी छत्रपतींचे सूचक ट्वीट, मोठी घोषणा करणार? | sambhajiraje chhatrapati urges supporters to gather at tuljapur on 9 august

[ad_1] शिवसेना पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा न दिल्यामुळे संभीजी छत्रपती यांनी माघार घेत स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना केली होती. संघटनेच्या घोषणेपासून संभाजी छत्रपती यांची भूमिका काय असणार याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. दरम्यान, छत्रपतींनी आज (३ ऑगस्ट) एक सूचक ट्वीट करत समर्थकांना येत्या ९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात जमा होण्याचे आवाहन केले आहे. तसेच क्रांतीदिनी…

Read More

“गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं”, संभाजीराजे छत्रपतींची राज्य सरकारकडे मागणी | sambhajiraje chhatrapati demands separate Ministry for Fort Conservation at state government rmm 97

[ad_1] छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय हवं, अशी मागणी राज्यसरकारकडे केली आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत जीर्ण स्वरुपाची झाली असून पावसाळ्यात तटबंदी ढासळण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपाची डागडुजी केली जाते. पण असे प्रकार घडणे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ असावं,…

Read More