Headlines

घटस्फोटानंतर समंथा खास व्यक्तीच्या मिठीत, म्हणाली, ही व्यक्ती माझ्या खूप जवळ…

[ad_1] मुंबई : साऊथ स्टार समंथा रुथ प्रभू आजकाल सतत चर्चेत आहे. पुष्पा चित्रपटातील ‘ओ अंतवा’ या आयटम साँगमध्ये समंथाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.याशिवाय अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. समंथाने जेव्हापासून पती नागा चैतन्यपासून वेगळे होण्याची घोषणा केली तेव्हापासून अभिनेत्रीच्या प्रत्येक हालचालींबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. समंथाच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लक्ष…

Read More