Headlines

घटस्फोटानंतर मुलाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे समंथा, म्हणाली; पती नाही पण तरीही मी आई…

[ad_1] मुंबई : नागा चैतन्य आणि समंथा हे कपल केवळ, साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होतं. या जोडीचे  असंख्य चाहते होते. सुरुवातीला काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते तर खूपच उत्सुक होते. २०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वाद सुरु…

Read More

बॉलीवू़ड अभिनेत्रींचे बेडरूम सिक्रेट्स, कधी ऐकलेत तुम्ही?

[ad_1] Bollywood actress bedroom Secret: बॉलीवूड स्टार्सबद्दल बोलायचं आणि त्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं नसतं, असं होऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, बॉलिवूड स्टार्स त्यांच्या रील लाईफसाठी जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या खऱ्या आयुष्यासाठीही ओळखले जातात. त्‍याच्‍या मुख्‍यलेखनाचे कारण त्‍याचे वैयक्तिक जीवन आहे. आपल्याला माहित आहे की, हे पूर्वी घडले नव्हते, पूर्वीचे तारे त्यांचे वैयक्तिक…

Read More

नागा चैतन्यसोबतच्या खासगी क्षणांवर समंथाचं मोठं वक्तव्य; आम्हाला एका खोलीमध्ये…

[ad_1] मुंबई : नागा चैतन्यसोबतची मैत्री, त्यानंतरचं प्रेम आणि लग्न. जवळपास चार वर्षांचं वैवाहिक नातं आणि त्यानंतर समंथा- नागानं विभक्त होण्याचा घेतलेला निर्णय. शेवटी शेवटी या नात्यात इतकं काही अनपेक्षित घडत गेलं, की चाहत्यांना यावर विश्वास ठेवणं कठीण. (Samantha Ruth Rrabhu, naga chaitanya) समंथा आणि नागा चैतन्य वेगळे होऊन आता बरेच महिने झाले. नात्याची समीकरणं…

Read More

Samantha – Naga chaitanya मध्ये पुन्हा जवळीक; तो क्षण अखेर आलाच

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिनं याच मार्गानं तिच्या घटस्फोटाची माहिती सर्वांना दिली. चाहत्यांना याची पूर्वकल्पना होती. पण, जेव्हा घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं तेव्हा मात्र, नागा चैतन्य आणि समंथा असं का करताहेत हाच प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली. (Samantha – Naga chaitanya ) चार वर्षांच्या नात्यात मीठाचा खडा पडला आणि…

Read More

घटस्फोटानंतर समंथाकडे Good News; ऐकणारेही चक्रावले

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आली होती. कारण होतं ते म्हणजे अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबतच्या वैवाहिक नात्यात आलेला दुरावा. (samantha ruth prabhu) समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांच्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर दोघांनीही आपआपल्या वेगळ्या…

Read More

असं करायला नाही पाहिजे होतं; समंथा- नागा चैतन्यच्या नात्यात ‘हे’ घडून गेलं आणि त्याचा कोणाला थांगपत्ताही नाही

[ad_1] मुंबई : दक्षिणेकडील सिनेमा विश्वात नावाजलेल्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांची जोडी म्हणजे प्रत्येकाला हेवा वाटेल अशीच होती. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीकडे पाहताना आपलाही जोडीदार आपल्यावर इतकाच प्रेम करणारा हवा, अशीच इच्छा तरुणींनी व्यक्त केली. सर्वकाही सुरळीत सुरु असताना अचानकच या दोघांच्याही नात्यात असणारे वाद चव्हाट्यावर आले आणि…

Read More

एका घटस्फोटानं समंथाला इतकं बदललं; करु लागली ‘हे’ काम

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिनं तिच्या अभिनयानं मोठा चाहतावर्ग निर्माण केला. एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येत असतानाच समंथानं अभिनेता नागा चैतन्यशी लग्नगाठही बांधली.  एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणूनही तिच्याकडे पाहिलं गेलं. पण, पुढे नात्यांची समीकरणं बदलली आणि समंथाच्या वैवाहिक नात्यात वादळ आलं.  घटस्फोटाला सामोरं गेल्यानंतर ही अभिनेत्री स्वत:साठी…

Read More

घटस्फोटातून सावरणाऱ्या समंथाला विचारला विचित्र असा प्रश्न; उत्तर देताना अडखळत म्हणाली…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु (samantha ruth prabhu) ही कायमच बहुविध कारणांनी चर्चेत असते. नागा चैतन्य याच्याशी असणारं वैवाहिक नातं, त्यानंतर याच नात्यात आलेला दुरावा हे सारंकाही समंथाला चर्चेत आणून गेलं. फक्त समंथाच नव्हे, ओघाओघानं तिचं हे नातंही प्रकाशझोतात आलं. (samantha ruth prabhu ) प्रेक्षकांच्या अतिशय आवडीची ही जोडी नेमकी वेगळी का झाली,…

Read More

आधी खास व्यक्तीसोबत आणि आता थेट भरजरी शालू नेसून दिसली समंथा; नेमकं काय सुरुये?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या चित्रपटांमुळे दाक्षिणात्य कला जगतामध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. समंथा फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही बऱ्याच चर्चांना वाव देऊ लागली आहे. अभिनेता नागा चैतन्य याच्याशी लग्न, त्यानंतर जवळपास चार वर्षांनी नात्यात आलेला दुरावाही या चर्चांना वाव देऊन गेला. (samantha ruth prabhu ) कोणालाही अपेक्षा नसल्यामुळे…

Read More

I wanna …. अभद्र प्रश्न विचारणाऱ्याला समंथाकडून जशास तसं उत्तर

[ad_1] मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची आतापर्यंतची कारकिर्द दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच घडली असली तरीही तिचा चाहतावर्ग मात्र या भाषेपुरता किंवा कोणत्याही प्रांतापुरता मर्यादित राहिला नाही.  (Samantha Ruth Prabhu) संपूर्ण देशात आणि परदेशातही चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या समंथानं तिची कारकीर्द फार कमी काळातच लोकप्रियतेच्या शिखरावर नेली.  खासगी आयुष्यात मात्र समंथाला काही अडचणींचा सामना करावा लागला….

Read More