Headlines

समंथावर उपाशी पोटी झोपण्याची वेळ, का ओढावली इतकी वाईट परिस्थिती?

मुंबई : ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटातील आयटम साँग्स, ‘द फॅमिली मॅन 2’ मधील दमदार परफॉर्मन्स देणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu ) हल्लीच Koffee With Karan 7 या टॉक शोमध्येही सहभागी होताना दिसली. दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळा प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या समंथाची विविधभाषी प्रेक्षकांमध्येही चर्चा. पण, चर्चेचं कारण मात्र वेगळं. सुपरस्टार नागार्जुन यांच्या मुलासोबत समंथानं…

Read More