Headlines

घटस्फोटानंतर अखेर समंथाचं पुढचं पाऊल, आयुष्यात परतलं प्रेम

[ad_1] Samantha ruth prabhu naga Chaitanya : जवळपास 4 वर्षांचं वैवाहिक नातं तोडत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य या दोघांनीही आपल्या वाटा वेगळ्या केल्या. प्रेमाच्या आणाभाका घेत त्याच बळावर उभा असणारा नात्याचा डोलारा त्यांच्या एका निर्णयानं कोलमडला. घटस्फोट घेणं अर्थातच दोघांसाठीही सोपं नव्हतं. समंथाला समाजाकडून यादरम्यान अवहेलनाही झेलावी लागली. पण, तरीही तिनं…

Read More