Headlines

माझ्याशी लग्न करशील? ‘तिने’ विचारलेल्या प्रश्नावर Salman Khan म्हणाला, “20 वर्षांपूर्वी…”

[ad_1] Salman Khan On Getting Married : बॉलिवूडचा भाईजान आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता सलमान खान हा सध्या IIFA 2023 मधील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सलमान यावेळी ग्रीन कार्पेटवर मीडियाशी बोलत असताना एका महिलेनं त्यासा अचानक प्रपोज केलं. ती महिला अचानक आली आणि सलमानला म्हणाली, सलमान तू माझ्याशी लग्न करशील का? त्या महिलेनं…

Read More

Salman Khan Birthday : 2023 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सलमान खान अडकणार लग्नबंधनात?

[ad_1] मुंबई  : करिश्मा कपूरने (karishma kapoor) बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी १७व्य वर्षी  फिल्मी जगतात(bollywood industry) प्रवेश केला.  कपूर घराण्यातून अभिनयाचा वारसा घेत नव्वदीच्या दशक करिश्माने चांगलच गाजवलं.  तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहीलं. तर दुसरीकडे…

Read More

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, १८ नोव्हेंबरला अभिनेता चढणार बोहल्यावर…

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच सलमान खान कधी लग्न करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाची तारिख जाणून घेण्यासाठी संपुर्ण सिनेसृष्टी आणि त्याचा चाहतावर्ग उत्सुक आहे. मात्र यावेळी सलमानने ही ईच्छा चाहत्यांची पुर्ण केली आहे. स्वत: सलमान खानने त्याच्या लग्नाची तारीख घोषित केली आहे. मात्र मुद्दा इतकाच आहे…

Read More

Fact Check : अभिनेता सलमान खानने गुपचूप बांधली लग्नगाठ?

[ad_1] मुंबई : जर तुम्हाला बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ अभिनेता सलमान खानबद्दल ऐकायला मिळालं की, तो विवाहित आहे आणि त्याची पत्नी आणि मुलं दुबईत राहतात, तर तुमचा विश्वास बसेल का? अर्थातच, जर त्यांनी लग्न केलं असतं, तर सगळ्या प्रसारमाध्यमांनी याबद्दल बातमी दिली असती. पण तसं काही नाही. पण, ही अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरवली…

Read More

बघतच रहाल…! कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या अभिनेत्रीसोबत सलमानचा ‘तो’ Video Viral

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान यानं कायमच त्याच्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकली. गेल्या कित्येक दशकांपासून सलमान त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांशी असणारं खास नातं जपत आहे. म्हणूनच की काय, हे चाहतेही भाईजानच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे तितक्याच गांभीर्यानं पाहत आहेत. परिणामी सलमानच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हापुन्हा वाव मिळताना दिसत आहे. (Salman khan wedding) सध्या म्हणे…

Read More

शंभर टक्के खरी बातमी; सोनाक्षी नव्हे, दुसऱ्याच अभिनेत्रीशी सलमानचं लग्न ठरलं

[ad_1] मुंबई : यारों का यार, दबंग खान, भाईजान अशी बहुविध रुपं असणारा हा बॉलिवूडचा सर्वांचाच लाडका अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan) . सलमाननं त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते अगदी आता पन्नाशी ओलांडल्यानंतरच्याही चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली.  आता तर म्हणे त्याच्या लग्नाचे फोटोही व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा इथं वधुरूपात दिसत आहे.  हे सगळं…

Read More