Headlines

लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

Salman Khan Ganpati Aarti: काल सर्वांच्याच घरी गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रेटींच्याही घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाले आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे सेलिब्रेटी गणेशाची. सलमान खानच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे त्याचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्याच्या घरी संपन्न झालेल्या आरतीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. सलमान…

Read More

‘बिग बॉस’ होस्ट करण्यासाठी सलमानला 1000 कोटी? नक्की खरं काय, ते जाणून घ्या

Salman Khan Bigg Boss Fees: ‘बिग बॉस’ (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या शोच्या म्हणजेच सलमान खान याच्या आयुष्याबाबत अनेक अपडेट्स समोर येत आहेत. अलीकडेच, सलमान या सीझनसाठी 1000 कोटी घेणार असल्याची बातमी समोर आली होती. परंतु नुकत्याच…

Read More