25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली…

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि त्याची सहकलाकार पूजा हेगडेचं (Pooja Hegde) यांच नाव सतत जोडण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर…

Read More

स्वत:च्या इच्छेनं नव्हे, तर… ; आजपर्यंत अविवाहित का? या प्रश्नावर Salman Khan चा मोठा उलगडा

Salman Khan Marriage : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमाननं त्याच्या आयुष्यात अनेक मुलींना डेट केलं. 57 वर्षीय सलमानच्या प्रेमात आजही अनेक मुली वेड्या आहेत. मात्र, तरीही सलमान सेटल होऊ शकला नाही. सलमानच्या लव्ह लाईफमध्ये जेवढे ट्विस्ट आणि टर्न आले तेवढे क्वचित कोणाच्या आयुष्यात आले असतील. मात्र, आता भाईजान…

Read More

सलमानचं ‘त्या’ मिस्ट्री गर्लला किस; दिले प्रेमाचे संकेत?

मुंबई : सलमान खान लग्न कधी करणार याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे. एकीकडे बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. मात्र सलमान काही लग्नाचं नाव घेताना दिसत नाहीये. अनेकदा सलमानचे असे फोटो व्हायरल होतात. ज्यामुळे सलमानच्या लिंकअपच्याही बातम्या समोर येतात. नुकताच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत तो एका…

Read More

गोष्ट सलमानच्या न झालेल्या लग्नाची; पत्रिका छापलेली असताना आजही तो अविवाहित का?

मुंबई : ‘यारों का यार’, अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याबाबत आता तसं पाहिलं तर काही नवं नाही. या अभिनेत्याचे अफेअर्स, त्याच्या खासगी आयुष्यात आलेली वादळं या साऱ्याचीच चाहत्यांना कल्पना आहे. आजही अनेकांना आश्चर्य वाटतं की सलमान आजही अविवाहित कसा? तो कधी कोणाच्या प्रेमात पडलाच नाही? कधी कोणाला त्याच्याशी लग्न करावंसं…

Read More

‘तू माझ्या अजिबात जवळ नको येऊस’; मर्यादा ओलांडणाऱ्या सलमानला बॉलिवूड अभिनेत्रीचा इशारा

मुंबई : सलमान खानचं नाव घेतलं, की त्याला वेगळी ओळख करुन द्यायची गरज लागत नाही. एक अभिनेता म्हणून सलमाननं गेल्या कित्येक दशकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुरुवातीपासूनच सलमाननं प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. पाहता पाहता त्याची लोकप्रियता वाढली. बऱ्याच अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं गेलं. पण, तुम्हाला माहितीये का सलमानचं नाव यापैकीच एका अभिनेत्रीमुळं भलत्याच कारणानं चर्चेत…

Read More

अर्रsss; बहिणीच्या पतीसोबत सलमानचं बिनसलं; थेट दाखवला बाहेरचा रस्ता ?

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याची बहिण, अर्पिता खान शर्मा या दोघांचंही नातं सर्वज्ञात आहे. सलमान आणि अर्पिता एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात. अर्पिता आता लग्न होऊन सासरी गेली असली तरीही तिचं सलमानसोबत असणारं नातं काही बदललेलं नाही. पण, या नात्याची समीकरणं आता बदलू शकतात. कारण ठरत आहे ते म्हणजे कानांवर येणारा सलमान…

Read More

….नाहीतर सलमानचा खेळ खल्लास; प्रेयसी, पैसा, प्रसिद्धीपेक्षाही त्याला महत्त्वाचं ते काय ?

मुंबई : ‘एक बार मैने जो कमिटमेंट कर दी… तो मै अपने आप की भी नही सुनता….’, असं म्हटलं की निर्विवादपणे एक चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. हा चेहरा म्हणजे अभिनेता सलमान खान याचा. गेली अनेक दशकं हिंदी चित्रपट विश्व गाजवणारा सलमान त्याच्या अनोख्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. (Bollywood Actor Salman khan) यारों का यार, अशी त्याची…

Read More

ना लग्न, ना मुलंबाळं; सलमानच्या 2300 कोटींच्या संपत्तीचं वारसदार कोण?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) बहुविध कारणांमुळे चर्चेत आला आहे. कुटुंब, चित्रपट, फोटो आणि सर्वाधिक लक्ष वेधणारं कारण ठरलं ते म्हणजे सलमानचं लग्नं. एकाएकी कोणाशी नाव जोडलं गेलं की त्याचा शेवट थेट लग्नाच्याच चर्चांवर येऊन थांबतो. प्रत्यक्षात मात्र हा अभिनेता लग्न करण्याच्या कोणत्याही बेतात नाही. आता राहिला प्रश्न सलमानच्या…

Read More