Headlines

‘माझ्या शिवाय सोफ्यावर…’, सलमान खानचा Casting Couch वर मोठा खुलासा

Salman Khan on Casting Couch : अनेक बॉलिवूड सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता सलमान खान आता साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi)चा सिनेमी ‘गॉडफादर’मध्ये (God Father) महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सलमान आणि चिरंजीवीने शनिवारी सिनेमाचं ट्रेलर लॉन्च केलं. ट्रेलर लॉन्चनंतर भाईजानने माध्यमांसोबत संवाद साधला. सलमान खान म्हणाला, ‘लोक हॉलिवूडमध्ये जात आहेत आणि मी टॉलिवूडच्या दिशेने माझा मोर्चा…

Read More