सलमान खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी…

Salman Khan Body Double Sagar Pandey Death: सलमान खानच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडे याचे आज 30 सप्टेंबर रोजी अचानक निधन झाले. 1999 पासून सलमान खानच्या चित्रपटांमध्ये तो बॉडी डबल म्हणून काम करत होता. समोर आलेल्या माहितीनुसार त्याचे वय 45-50 एवढे असावे. (bollywood actor salman khan’s body…

Read More