Headlines

सलमानच्या लेटेस्ट व्हिडीओने वाढवली चाहत्यांची चिंता, भाईजानच्या हेल्थवर आल्या अशा प्रतिक्रिया

Salman Khan Dance Video : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सलमान खानचे लाखो चाहते आहेत. सलमाननं आपल्या कार्यक्रमात हजेरी लावावी असे त्याच्या चाहत्यांना नेहमी वाटते. अशाच एका कार्यक्रमातील सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र, यावेळी सलमानला पाहुन त्याच्या चाहत्यांना आनंद झालेला नाही तर त्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे….

Read More

लग्न पत्रिका छापल्यानंतर लग्न मोडलं, प्रेमात दोनदा धोका! वयाच्या 63 व्या वर्षी अभिनेत्री करतेय घायाळ

Sangeeta Bijlani : 90 च्या दशकातील लोकप्रियक अभिनेत्री मुंबईतील एका सोहळ्यात दिसून आली. तिच्या सौंदर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झालं आहे. या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये केवळ 10 वर्षंचं काम केलं आहे. तरीदेखील ही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. क्रिकेटपटूशी लग्न केल्यानंतर तिने ग्लॅमरच्या दुनियेला रामराम केलं. या अभिनेत्री अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्या अभिनयासोबतच तिच्या…

Read More

नाही जमलं राव! सलमानचा Kisi ka bhai Kisi ki Jaan तोंडावर पडला, बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे इतके कमी?

Kisi Ka Bhai Kisi ki Jaan Box Office Collection : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या चित्रपटांप्रती चाहत्यांमध्ये असणारं कुतूहल ही काही नवी बाब नाही. दरवर्षी जणू प्रत्येक चाहत्याला भेटणं शक्य होत नाही, म्हणून हा अभिनेता (Ramzan Eid) ईदच्या निमित्तानं थेट चित्रपटच प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. चाहत्यांसाठी भाईजानकडून मिळणारी ही अनोखी ईदीच असते. प्रत्येक वेळी…

Read More

शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्…

Salman and Shilpa Shetty date : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं (Salman Khan) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. मात्र, सलमाननं कधी लग्न केलं नाही. आजही त्याच्याशी लग्न करण्यासाठी हजोरोच्या संख्येन मुली तयार आहेत. त्याच्या चाहत्या आजही तो कधी लग्न करणार असा प्रश्न विचारत असतात. करियरचा सुरुवातीपासून सलमानचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले. मग ती सोमी…

Read More

स्वत:च्या इच्छेनं नव्हे, तर… ; आजपर्यंत अविवाहित का? या प्रश्नावर Salman Khan चा मोठा उलगडा

Salman Khan Marriage : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमाननं त्याच्या आयुष्यात अनेक मुलींना डेट केलं. 57 वर्षीय सलमानच्या प्रेमात आजही अनेक मुली वेड्या आहेत. मात्र, तरीही सलमान सेटल होऊ शकला नाही. सलमानच्या लव्ह लाईफमध्ये जेवढे ट्विस्ट आणि टर्न आले तेवढे क्वचित कोणाच्या आयुष्यात आले असतील. मात्र, आता भाईजान…

Read More

#HappyBirthdaySalmanKhan : भाईजानने सर्वांसमोर sangeeta bijlani ला केलं kiss…video viral

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानचा आज वाढदिवस. भाईचा बर्थडे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. सलमान खानने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला, तो आता साठीच्या जवळ पोहचला आहे तरीही तरीही त्याच्या चार्म आजही चाहत्यांना भुरळ घालतो हे नक्की त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवेल असा आहे. बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang…

Read More

#HappyBirthdaySalmanKhan : रात्री उशिरा सलमान खानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन घातला होता हैदोस; नात्यात कायमचा दुरावा येण्यास ‘तो’ प्रसंग कारणीभूत

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानचा आज वाढदिवस. भाईचा बर्थडे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. सलमान खानने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला, तो आता साठीच्या जवळ पोहचला आहे तरीही तरीही त्याच्या चार्म आजही चाहत्यांना भुरळ घालतो हे नक्की त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवेल असा आहे. सलमान खानच्या बर्थडे पार्टीत अनेक…

Read More

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

Dark Web: एलॉन मस्क ट्विटर कंपनीचे मालक झाल्यापासून चर्चेत आहे. त्यातच आता एक नवीन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, एका हॅकरने सुमारे 400 दशलक्ष वापरकर्त्यांचा डेटा चोरला आहे. यामध्ये Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान (#HappyBirthdaySalmanKhan) यांच्या नावाचा ही समावेश आहे. या सर्वांचा वैयक्तिक डेटा…

Read More

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा भाईजान आणि सुपरस्टार सलमान खानचा (Happy Birthday Salman Khan) आज वाढदिवस. भाईचा बर्थडे त्याच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन येतो. (salman khan birthday) सलमान खानने आपला 57 वा वाढदिवस साजरा केला, तो आता साठीच्या जवळ पोहचला आहे तरीही तरीही त्याच्या चार्म आजही चाहत्यांना भुरळ घालतो हे नक्की त्याचा फिटनेस आजही तरुणांना लाजवेल असा आहे. …

Read More

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला ‘तो’ दिवस; भरल्या घरात…

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदी कलाजगतामध्ये कितीही नवोदित कलाकार आले आणि गेले तरी त्यांच्यामध्ये सलमानची लोकप्रियता काही केल्या कमी झालेली नाही. अशा या अभिनेत्यावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुणी त्याच्यासाठी केक पाठवतंय,…

Read More