Headlines

सच्चा प्यार नही है…. लग्नानंतर कतरिनाचा Video Viral; खरं बोलतेय का ती?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या विकी कौशल याच्यासोबत वैवाहित आयुष्यात रुळताना दिसत आहे. कामाचा व्याप सांभाळतच कतरिना विकीला आणि त्याच्या कुटुंहालाही पुरेसा वेळ देताना दिसत आहे. तिचं हे जबाबदार वागणं चाहत्यांच्याही मनाचा ठाव घेऊन जात आहे. (Katrina kaif Vicky kaushal) विकी आणि कतरिनाचा चाहत्यांनाही विशेष हेवा. एकमेकांवर प्रेम असतानाही अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी हे…

Read More