Headlines

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळेल

[ad_1] Salman Khan Bracelet : बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान खूप स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमानची स्वतःची खास शैली असून त्याचे चाहते अनेकदा भाईजानची कॉपी करताना दिसून येतात. कधी सल्लूसारखी जीन्स, तर कधी त्याच्यासारखी हेअरस्टाइल. : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. सलमानची…

Read More

अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले ‘हा गुन्हा…’

[ad_1] बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला असल्याने सध्या चर्चेत आहे. अरबाज खान 24 डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह विवाहबंधनात अडकला आहे. या निकाहसाठी संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होतं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला. अरबाज खानचं हे दुसरं लग्न आहे. मलायकला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 56 व्या वर्षी तो…

Read More

गँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला ‘Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर…’

[ad_1] Lawrence Bishnoi To Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याने 1998 मध्ये राजस्थानमध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार (Blackbuck Case) केली होती, असा आरोप करण्यात येतो. आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर सलमानला 6 दिवस जोधपूर तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यावेळी बिश्नोई समाजाने सलमानला कोर्टात खेचलं होतं. त्यानंतर सलमानला धमक्या…

Read More

Salim Khan on Second Marriage: विवाहित असतानाही दुसरं लग्न का केलं? Salman Khan च्या वडिलांनी अखेर केला खुलासा

[ad_1] Salim Khan on Second Marriage: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) खासगी आयुष्य आता लपून राहिलेलं नाही. सलमान आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला दोन आई आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी विवाहित असतानाही अभिनेत्री हेलन (Helen) यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. विशेष म्हणजे सलीम खान एकाच छताखाली आपल्या दोन्ही पत्नी…

Read More

रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी ‘या’ लेकिला स्वत:चं नाव दिलं

[ad_1] Salim Khan Birthday : दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अशी ख्याती असणाऱ्या आणि हिंदी कलाजगतामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सलीम खान यांचा आज वाढदिवस (Salim Khan Birthday ). बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि खान कुटुंबाचे प्रमुख अशीही त्यांची ओळख. कलाकारांच्या या कुटुंबामध्ये सलीम त्यांनी स्वत:चं वेगळेपण जपत जीवन जगण्याच्या सिद्धांतांनी सर्वांची मनंही जिंकली. सर्व मुलांसोबतच…

Read More

सलमानचा भाऊ आणि Malaika Arora चा पती असं लेबल मला दिलं; अरबाज खाननं व्यक्त केली खंत

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणतो की जेव्हा लोक त्याला फक्त सलमान खानचा भाऊ (Salman Khan) आणि मलायका अरोराचा (Malaika Arora) नवरा म्हणून ओळखतात तेव्हा त्याला ते आवडत नाही. अरबाज या विषयी बोलताना म्हणाला की तो लोकांचा दृष्टीकोन बदलू शकत नाही, पंरतु जेव्हा त्याला ओळखण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेतले जाते, तेव्हा त्याला…

Read More

सलमान खानला धमकीनंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अभिनेत्याचा जबाब नोंदवणार

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे….

Read More

नशीब कुठे फळफळेल काही पत्ता नसतो; रस्त्यावर रडणारी अनाथ मुलगी, आज खान कुटुंबाची राजकुमारी

[ad_1] मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वतीनं यंदाच्या वर्षी रमजान ईदच्या पार्टीचं आयोजन त्याची बहिणी अर्पिता खान हिनं केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा खान कुटुंबातील बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन हिरीरिनं करताना दिसत आहेत. (Salman khans sister Arpita khan sharma and ayush sharma hosts eid party) अर्पिता सलमानच्या बऱ्याच जबाबदाऱ्या…

Read More