ऑनलाईन सेलमधून शॉपिंग करताना राहा एक्स्ट्रा अलर्ट, अन्यथा पैसे पोहोचतील हॅकर्सकडे, पाहा सेफ्टी टिप्स

नवी दिल्ली: Sale Alert :Flipkartबिग बिलियन डेज सेल आणि Amazon Great Indian Festival सेलची वाट पाहत असतात. सेलमध्ये कंपन्या सर्वात कमी किमतीत उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. पण, घोटाळेबाजही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात . यामुळे तुम्हाला ऑनलाईन फ्रॉडपासून दूर राहायचे असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. या टिप्स फॉलो करून तुम्ही सुरक्षित…

Read More