Headlines

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

मुंबई : बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्यानं पाहता पाहता लोकप्रियतेचं शिखर गाठलं. ही लोकप्रियता त्याला मिळणाऱ्या मानधाचा आकडाही वाढवून गेली. आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो. अनुभव आणि अभिनय या दोन्ही घटकांच्या बळावर या अभिनेत्यानं गेली काही दशकं नवख्या कलाकारांनाही टक्कर दिली. पण, या साऱ्यामध्ये कुठेच ही प्रसिद्धी त्याला गर्वाच्या…

Read More

DA News : मूळ पगारावर किती DA मिळेल? समजून घ्या पूर्ण गणित

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. मार्चमध्ये होळीच्या आसपास केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार हे नक्की आहे. कोरोना व्हायरसमुळे दीड वर्षांपासून महागाई भत्ता बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. पण, आता त्यांचा महागाई भत्ता वाढत आहे (DA Hike). गेल्या वर्षी सरकारने…

Read More

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी 2022 साठी महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. मार्चमध्ये होळीनंतर त्याची घोषणा होऊ शकते. म्हणजे 31 मार्च 2022 रोजी येणाऱ्या पगारात ते दिले जाऊ शकते. औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता ग्राहक किंमत…

Read More

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

मुंबई : कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावलेल्या लोकांना मोदी सरकार बेरोजगारी भत्ता देत आहे. सरकारने ही योजना कोरोना काळातच सुरू केली होती, मात्र त्याची मुदत आता सरकारकडून वाढवण्यात आली आहे. मात्र सरकारने ती योजना आता जूनपर्यंत वाढवली आहे. यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ESIC च्या देखरेखीखाली अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना (ABVKY) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत,…

Read More