Dilip Kumar यांच्या निधनानंतर कशी आहे Saira Banu यांची प्रकृती? धर्मेंद्र यांना सतावते चिंता

मुंबई : खरं प्रेम म्हणजे काय असतं? या प्रश्नाचा उत्तम उत्तर म्हणजे दिग्गज कलाकार दिलीप कुमार (Dilip Kumar) यांची पत्नी सायरा बाने (Saira Banu)… दिलीप कुमार आज आपल्यात नाहीत…. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला… चाहत्यांची अशी अवस्था होती, तर सायरा बानो यांची परिस्थिती कशी असेल. याचा अंदाज देखील आपन लावू शकत नाही. गेल्या वर्षी…

Read More