Headlines

सई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा ‘तो’ किस्सा

[ad_1] मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने बिकिनी परिधान केल्यामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीने कशी वागणूक दिली आणि त्यानंतर तिला कसे चित्रपट मिळू लागले…

Read More