सिद्धार्थ चांदेकर-सई ताम्हणकरचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ पाहिल्यावर हेमंत ढोमेची प्रतिक्रिया, म्हणाला ‘एक प्रेक्षक म्हणून…’

प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांचा बहुचर्चित ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आधुनिक विषयांवर भाष्य करताना दिसत आहे. यात सिद्धार्थ हा ‘प्रसन्न’, तर सई ‘श्रीदेवी’ ही भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाबद्दल अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने…

Read More

‘मी यापासून कायम लांब पळालो, पण आता…’, सिद्धार्थ चांदेकरला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

Siddharth Chandekar Fear : मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. गेल्या काही महिन्यांपासून सिद्धार्थ हा सतत त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला ओले आले हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच सिद्धार्थ चांदेकर हा ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थने त्याला कायमच…

Read More

‘दुनियादारी चित्रपटानंतर मला…’, तब्बल १० वर्षांनी सई ताम्हणकरचा खुलासा

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. सईने अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये हटके भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकांचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले. नुकतंच सई ताम्हणकरने तिच्याकडे कानाडोळा करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. सई ताम्हणकर ही सतत काही ना काही कारणांनी…

Read More

‘तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून…’, बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल

Sai Tamhankar Troll : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ताम्हणकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच…

Read More

नागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral

Chicken Party Dance Video Goes Viral: तुम्ही आतापर्यंत नागीण डान्स पाहिला असेल किंवा वरातीमध्ये बेभान होऊन नाचणाऱ्यांना पाहिलं असेल. मात्र कधी कोंबडी डान्स पाहिलाय का? सध्या सोशल मीडियावर अशाच एका कोंबडी डान्सची तुफान चर्चा आहे. विशेष म्हणजे हा कोंबडी डान्स कोणी सामान्यांनी केलेले नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील 3 प्रसिद्ध व्यक्तींनी केलेला हा कोंबडी डान्स सध्या सगळ्याचं…

Read More

‘तुम्ही कोण ठरवणारे?’, इंग्रजीवरून ट्रोल करणाऱ्यांना सईनं उलटसुलट फटकारलं

Sai Tamhankar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या घरामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सईनं सोशल मीडियावर तिच्या या नव्या घराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सई ताम्हणकरनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत सईनं रॅपिड फायर राऊंडमध्ये इंग्रजीमध्ये उत्तर दिली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर…

Read More

वॉकइन क्लॉझेट ते ऐसपैस जागा… मुंबईकर सई ताम्हणकरचं स्टायलिश नवं घर; पाहा

Sai Tamhankar Home : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमात दिसत आहे. तर सईचे कार्यक्रमातील लूक्स तर नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता सई चर्चेत असण्याचं कारण तिचं घर आहे. सईनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या नव्या घरा विषयी सांगितलं होतं. आता तिनं तिचं घर दाखवलं…

Read More

VIDEO : सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर! मात्र जुन्या घरातून पाय निघेना

Sai Tamhankar New House in Mumbai : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही चांगलीच चर्चेत असते. सई गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहते. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की इतकी वर्षे सई ही भाडेतत्वार राहत होती. आता मात्र, सईनं स्वत: चं हक्काच घर खरेदी केलं आहे. त्या घराला ती माझं घर असं हक्कानं बोलत असते. नवीन घरात…

Read More

सई ताम्हणकरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; भावूक होत म्हणाली, ‘माझ्यावर रुसलात का?’

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरला आज कोण ओळखतं नाही, तिला ओळखत नाही असं क्वचितच कोणी असले. सोशल मीडियावर सई ताम्हणकरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सई कायमच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहतेही नेहमी घायाळ होत असतात. सध्या सई सिनेसृष्टीपासून लांब असली तरी ती हास्यजत्रा या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत…

Read More

सोनाली कुलकर्णी आणि तिच्या पतीला ठेवलं उपाशी; कारण सांगत Sai Tamhankar म्हणाली…

Sai Tamhankar : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दर्जेदार अभिनयासाठी ओळखली जाते. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. पण सई सोशल मीडियावर सक्रिय असण्याचं कारण ही तिची पोस्ट नाही तर तिनं नुकतीच दिलेली एक मुलाखत आहे. सई नुकतीच अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे…

Read More