Headlines

‘तो माझ्या जवळ…’, अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही करतात Casting Couch चा सामना

मुंबई : बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहेत. आता बॉलिवूड अभिनेता परम सिंहन (Param Singh) कास्टिंग काउचचा (Casting Couch) धक्कादायक खुलासा केला आहे. परम सिंहनं ‘सड्डा हक’ (Sadda Haq) आणि ‘इश्क पर जोर नहीं’ सारख्या टीव्ही शोमध्ये…

Read More