Headlines

Prataprao jadhav alligation on uddhav thackeray on sachin waze money laundring case spb 94

[ad_1] दसरा मेळावा जवळ येत असताना, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. हेही वाचा – “सगळेच आनंद दिघे नसतात,…

Read More