Headlines

Sachin Tendulkar : जेव्हा ‘त्या’ 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी…

[ad_1] Sachin Tendulkar meets tribal children: भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने  (Sachin Tendulkar) 24 वर्षे मैदानावरील आपल्या खेळाने लाखो भारतीयांची मने जिंकली. 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर तो आता मैदानाबाहेरील आपल्या कामाने लोकांची मने जिंकत आहे. युवा खेळाडूंचा आदर्श बनलेला सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना नाराज होण्याची संधी देत नाही. (sachin tendulkar meets tribal children…

Read More