Headlines

रणजीमध्ये पुन्हा तळपली Arjun Tendulkar ची बॅट; 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरत केली कमाल

Arjun Tendulkar: देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु झाले आहेत. 17 जानेवारीपासून या टूर्नामेंटमध्ये गोवा विरूद्ध सर्विसेज (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झाला आहे. सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मोलाची…

Read More

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar Bowling : रणजी ट्रॉफी 2022-23 च्या सिझनमध्ये भारतीय युवा खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसतायत. ज्यामध्ये एक नाव आहे ते माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलाचं म्हणडेच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चं. मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही म्हणून अर्जुनने गोव्याच्या टीमची वाट धरली. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून अर्जुनची कामगिरी चांगली होताना…

Read More

“माझा मुलगा असल्याने अर्जुनवर…”, मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला

Sachin Tendulkar React On Son: अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतून धमाकेदार पदार्पण केले. गोवा संघाकडून खेळताना 23 वर्षीय अर्जुनने राजस्थानविरुद्ध 120 धावा केल्या. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली. क्रिकेट वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. कारण अर्जुनच्या शतकामुळे जुन्या खास आठवणीला उजाळा मिळाला आहे. यावर क्रिकेट जगतात अर्जुनच्या नावाचा…

Read More

पाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस…

Sachin Tendulkar Video Viral : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सगळ्यांचा लाकडा आहे. सचिने अनेकवेळा प्रवास करताना तुम्ही पाहिले असेल. कधी चंद्रपुरातील ताडोबा असो की कोल्हापूरमधील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (Shree NrusinghwadI) येथे दिलेली श्री दत्त दर्शनासाठीची भेट. मात्र, सचिनच्या प्रवासाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सचिन आपल्या मुलासोबत प्रवास करत आहे. यावेळी त्याने प्रवासात अर्जुनला…

Read More

मास्टर ब्लास्टर Sachin Tendukar ने मारा कोल्हापुरी मेजवाणीवर ताव

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) कायमच आपल्या अप्रतिम खेळाडू शैलीमुळे आजही चाहत्यांचा लोकप्रिय खेळाडू आहे. आज सचिन तेंडूलकरचे भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. सचिन तेंडूलकर क्रिकेटविश्वातून रिटार्ड (Sachin Tendulkar Retirement) झाला असला तरी आजही त्याला मैदानावर पाहात त्याच्या चाहत्यांना आनंद होईलच. कधी तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या…

Read More

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सुर्याच्या प्रेमात, पाहा खास फोटो

Sachin Tendulkar: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटामध्ये (Shinde Group) पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे. ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता. यापैकी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.तर शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा चिन्हांचा…

Read More

Arjun Tendulkar : IPLमध्ये डेब्यूची संधी न मिळालेला अर्जून तेंडुलकर या टीमकडून खेळणार

पणजी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा (Sachin Tendulkar Son) अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला आयपीएलच्या 15 व्या मोसमात अखेरपर्यंत पदार्पणाची वाट पहावी लागली, मात्र संधी काही मिळाली नाही. मात्र आता अर्जुन डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. अर्जुन लवकरच प्लेइंग…

Read More

Sachin Tendulkar : घर नाही महाल म्हणा महाल! सचिन तेंडूलकरचा आलिशान बंगला पाहिला का?

Sachin Tendulkar Bungalow: सचिन तेंडूलकर म्हणजे भारतीय क्रिकेटचा (Team India) बाहशाह. क्रिकेटचा देव, अशी सचिनची ओळख. भारतीय संघासाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या सचिनने 2013 साली निवृत्ती घेतली. मात्र, सध्या सुरू असलेल्या लिजांड लिगमध्ये पंन्नाशीमध्ये देखील सचिन आपल्या बॅटची जादू दाखवताना दिसत आहे. (Sachin Tendulkar’s luxurious bungalow in Perry Cross Road Mumbai) किक्रेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर सचिन…

Read More

Sachin Tendulkar : जेव्हा ‘त्या’ 55 लहान मुलांनी सचिनला पहिल्यांदाच खेळताना पाहिलं; बातमी थेट बालपणीच्या दिवसांत नेणारी…

Sachin Tendulkar meets tribal children: भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 24 वर्षे मैदानावरील आपल्या खेळाने लाखो भारतीयांची मने जिंकली. 2013 मध्ये निवृत्त झाल्यानंतर तो आता मैदानाबाहेरील आपल्या कामाने लोकांची मने जिंकत आहे. युवा खेळाडूंचा आदर्श बनलेला सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांना नाराज होण्याची संधी देत नाही. (sachin tendulkar meets tribal children during…

Read More

अर्जुन तेंडुलकरवर ‘या’ गोष्टीचा दबाव, कपील देवकडून खुलासा

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले होते, या मोसमात तो डेब्यु करेल आणि आपला खेळ देखील दाखवेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. अर्जुनला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. ज्यानंतर कपिल…

Read More