Headlines

‘पलटण’ सचिनला बर्थडे गिफ्ट देणार? अर्जुन आयपीएल डेब्यू करणार?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईचं होमग्राउंड वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) आहे. या निमित्ताने मुंबईला सचिनला वाढदिवसाचं डबल गिफ्ट देण्याची संधी आहे. (lsg…

Read More