Sachin Tendulkar : घर नाही महाल म्हणा महाल! सचिन तेंडूलकरचा आलिशान बंगला पाहिला का?
Sachin Tendulkar Bungalow: सचिन तेंडूलकर म्हणजे भारतीय क्रिकेटचा (Team India) बाहशाह. क्रिकेटचा देव, अशी सचिनची ओळख. भारतीय संघासाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या सचिनने 2013 साली निवृत्ती घेतली. मात्र, सध्या सुरू असलेल्या लिजांड लिगमध्ये पंन्नाशीमध्ये देखील सचिन आपल्या बॅटची जादू दाखवताना दिसत आहे. (Sachin Tendulkar’s luxurious bungalow in Perry Cross Road Mumbai) किक्रेटमधून (Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर सचिन…