Headlines

‘क्रिकेटचा देव’ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, ‘मी कधीच असं…’

[ad_1] Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली…

Read More

क्रिकेटच्या देवालाही Baipan Bhaari Deva ची भुरळ; ‘चारू’ला व्हिडीओ कॉलवर म्हणाला की…

[ad_1] Sachin Tendulkar Video Call : बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना गेल्या महिन्याभरापासून टक्कर देणारा बाईपण भारी देवाची जादू दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी दिसून येतं आहे. अशातच मराठमोळा आणि मुंबईकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही चिपत्रटगृहात पोहोचला. हा चित्रपट पाहून क्रिकेटचा देवही भारावून गेला. खुद्द या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सचिन तेंडुलकरसाठी…

Read More

Nita Mukesh Ambani Cultural Center : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

[ad_1] Nita Mukesh Ambani Cultural Center video : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News) भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार,…

Read More

IND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..

[ad_1] IND vs AUS: टीम इंडियाने नागपूर कसोटीसाठी (Nagpur Test) टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये (Suryakumar Yadav Test Debut) समावेश केलाय. त्याच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कसोटी आहे. शुभमन गिलऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे 175 च्या स्टाईक रेटने खेळणाऱ्या सूर्याची खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. सूर्याला संधी देण्यात आलेल्याने सर्वांच्या…

Read More

Income Tax: ‘मी Cricketer नाही Actor’ असं सांगल्याने सचिन तेंडुलकरला झालेला 1.77 कोटींचा फायदा

[ad_1] Sachin Tendulkar Became An Actor From Cricketer To Save Income Tax: इन्कम टॅक्स… नोकरदार वर्गाला आणि त्यातही मध्यमवर्गीय वर्गाला तसं म्हणायला गेल्यास छळणारे शब्द. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बुधवारी इन्कम टॅक्ससंदर्भात (Income Tax) सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिला. खरं तर इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी (To Save Income Tax) मध्यमवर्गीयांना वेगवेगळ्या गोष्टींची मदत घ्यावी लागते. अगदी…

Read More

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

[ad_1] IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली….

Read More

SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!

[ad_1] Aakash Chopra, RP Singh, Sachin Tendulkar: क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगचा (SA T20 League) थरार पहायला मिळतोय. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे सामन्याचा रोमांच आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता प्रिटोरिया कॅपिटल्स (Pretoria Capitals) आणि जोबर्ग सुपर…

Read More

रणजीमध्ये पुन्हा तळपली Arjun Tendulkar ची बॅट; 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरत केली कमाल

[ad_1] Arjun Tendulkar: देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु झाले आहेत. 17 जानेवारीपासून या टूर्नामेंटमध्ये गोवा विरूद्ध सर्विसेज (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झाला आहे. सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar)…

Read More

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

[ad_1] Arjun Tendulkar Bowling : रणजी ट्रॉफी 2022-23 च्या सिझनमध्ये भारतीय युवा खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसतायत. ज्यामध्ये एक नाव आहे ते माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलाचं म्हणडेच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चं. मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही म्हणून अर्जुनने गोव्याच्या टीमची वाट धरली. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून अर्जुनची कामगिरी चांगली…

Read More

Ind vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर

[ad_1] Virat Kohli Century : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कारकिर्दीतले 45वे शतक ठोकले होते. हे शतक ठोकून तो क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक पोहोचला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना होऊ लागली आहे.अनेक न्यूज चॅनेल आणि…

Read More