Headlines

सर्वकाही सुरळीत असताना, हृतिकची गर्लफ्रेंड कोणाच्या आठवणीने इतकी भावुक?

[ad_1] मुंबई : अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याचं वेगळेपण सिद्ध करुन जातो. मग ते त्याचे चित्रपट असो किंवा मग एखादं स्टाईल स्टेटमेंट. सध्या बी टाऊनचा हा ग्रीक ग़ॉड चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या आणि सबा आझाद हिच्या कथित अफेअरमुळं. (Hrithik Roshan saba azad) सबा आणि हृतिक यांनी मागील काही दिवसांपासून त्यांच्या असणाऱ्या मैत्री आणि…

Read More