Headlines

Russia च्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण सुरु होताच अनेक देशांनी रशियाला अशी दिली चपराक

[ad_1] नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला आता जगभरातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. रशियाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचे संबोधन सुरु होताच अनेक देशाचे प्रतिनिधी उठून निघून गेले. ( mass diplomatic boycott at un rights council against Russia)…

Read More