Baba Vanga Predictions: बाबा वेंगांची भविष्यवाणी ऐकून रशियन सैनिकाची पत्नी रडली, ऑडिओ जगभरात व्हायरल

Blind mystic baba vangas ukraine: बल्गेरियातील भविष्यवक्त्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी शेकडो भविष्यवाण्यांमध्ये संपूर्ण जगाबद्दल माहिती सांगितली आहे. यातील अनेक भाकीत तंतोतंत खरे ठरली आहेत. असे म्हणतात की बाबा वेंगा यांनी देखील रशिया-युक्रेन युद्धाचे अचूक भाकीत केले होते. तोच आधार घेत आता हे युद्ध आणखी दोन वर्षे लांबणार असल्याचा दावा केला जात आहे. युक्रेनच्या…

Read More

Russia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार

Russia ukraine war Impact : युद्धाचा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असतो. युद्धामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जगाच्या विकसित अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत हे देश मागे पडले. रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही असाच परिणाम आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध अजूनही सुरूच आहे. या लढ्याचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही तर जगभर दिसून येईल. महागाई…

Read More

पुतिन यांची जिद्द भारताला पडणार महागात, शेअर मार्केटपासून तुमच्या किचनपर्यंत असा होणार परिणाम

मुंबई : युक्रेनवर रशियाकडून सुरु असलेल्या हल्ल्यामुळे यूक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा हा 12 वा दिवस आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते रशिया आणि युक्रेनमधील या युद्धांचा परिणाम भारत, थायलंड आणि फिलिपाइन्सवर होऊ शकतो. या देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. इंडोनेशियाला मात्र याचा उलट फायदा होणार आहे. तेल आयातदार असल्यामुळे भारताला खूप…

Read More

Russia-Ukraine war | रशिया युक्रेन युद्धाचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम; दोन वेळचं ‘जेवण’ महाग

नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरात जागतिक कमोडीटी बाजारामध्ये भाव वाढ झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, मका, लाकूड यांचे दर गगनाला भिडले आहेत. आठवड्याभरात गव्हाच्या किमतीत 40 टक्के ,कच्च्या तेलाचे भाव 26 ते 30 टक्के, नैसर्गिक गॅस 22 टक्के , मका 14 टक्के , लाकूड 10 टक्के महाग झाले आहेत. युद्ध…

Read More

Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?

मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत. या सर्व संकटाचा सामना हा रशिया आणि युक्रेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही (India Student) बसला आहे. युद्धाच्या परिस्थितीत अनेक विद्यार्थी तिथे अडकले आहेत. (bollywood hot actress sunny…

Read More

India Dangerous Weapon: कोणत्याही हल्ल्यासाठी भारत किती तयार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : युक्रेन आणि रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या देशांकडे लागून राहिलं आहे. या दोघांमध्ये कोणाचा विजय-परायज होईल, या व्यतिरिक्त आपल्या देशावर याचा परिणाम होणार नाही ना असा प्रश्न अनेक देशांच्या नागरीकांना पडला आहे. तसेच आपल्या भारतावर जर हल्ला झाला किंवा तशीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर काय होईल? यासाठी…

Read More

राहुल आणि वरुण गांधी यांनी एकच व्हिडिओ शेअर करत सरकारवर केला प्रश्नांचा भडिमार

नवी दिल्ली : Russia Ukraine War : युक्रेन संकटावर (Ukraine Crisis) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबरच वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. दोघांनी एकच व्हिडिओ शेअर करून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वरुण यांनी व्हिडिओ शेअर करत आपल्याच सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. यातून कुठेतरी युक्रेनच्या मुद्द्यावर…

Read More

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे लागणार…

Read More

यूक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, घेऊ शकतात मोठा निर्णय

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या तीव्रतेने परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. ज्याचा परिणाम आता भारतासह जगातील इतर देशांवर होऊ लागला आहे. ( pm narendra modi call high level meeting to discuss ukraine-russia crisis ) पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली बदललेल्या परिस्थितीत भारताच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे….

Read More

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या हंगेरी,पोलंड, स्लोव्हाक आणि रोमेनिया या युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमेवर परराष्ट्र खात्याचे अधिकारी पोहचले आहेत. युक्रेनला लागून असणाऱ्या देशांच्या सीमावरुन भारतीयांना बाहेर काढण्याचा…

Read More