Headlines

युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं

[ad_1] मुंबई : युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. भारतीय बाजारात सोनं हजार रुपयांनी महागलं तर चांदीतही झळाळी आहे. सोन्या चांदीचे भावही कडाडले आहेत. दर तोळ्यामागे सोन्याचा दर एक हजारांने वाढलाय. तर चांदीही किलोमागे हजार रूपयांनी महागलीय. सोनं ५३ हजार ६५० रूपये तोळा झालंय. तर चांदी ७० हजार २८२ रूपयांवर पोहोचलीय. दरम्यान युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक…

Read More

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

[ad_1] मुंबई : आई ही आई असते, तिच्या प्रेमाची तुलना कशासोबतही करता येणार नाही. आई आपल्या मुलांसाठी जे करते ते या जगात त्याच्यासाठी कोणीही करणार नाही. आपल्या बाळाला जराजरी त्रास झाला तरी आईच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. आपल्या मुलासाठी ती नेहमीच एका योद्धा सारखी उभी असते. मग आपल्या मुलाला खरंच आईची गरज असल्यावर ती कशी…

Read More

Russia-Ukraine war | रशिया युक्रेन युद्धाचा थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम; दोन वेळचं ‘जेवण’ महाग

[ad_1] नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरात जागतिक कमोडीटी बाजारामध्ये भाव वाढ झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे गहू, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, मका, लाकूड यांचे दर गगनाला भिडले आहेत. आठवड्याभरात गव्हाच्या किमतीत 40 टक्के ,कच्च्या तेलाचे भाव 26 ते 30 टक्के, नैसर्गिक गॅस 22 टक्के , मका 14 टक्के , लाकूड 10 टक्के महाग झाले आहेत….

Read More

Sunny Leone | बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत काय म्हणाली?

[ad_1] मुंबई : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेलं युद्ध क्षमण्याचं नाव घेत नाहीये. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहेत. या सर्व संकटाचा सामना हा रशिया आणि युक्रेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही (India Student) बसला आहे. युद्धाच्या परिस्थितीत अनेक विद्यार्थी तिथे अडकले आहेत. (bollywood hot actress…

Read More

रशिया-युक्रेन युद्धाचा भारतासह जगावर परिणाम, पाहा काय काय महागणार

[ad_1] नवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धसंघर्ष अजूनही संपला नाही. पाचव्या दिवशीही तणावाची स्थिती आहे. आता युक्रेन आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. या वाटाघाटी यशस्वी होणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि विशेष म्हणजे भारतावर कसा होणार जाणून घेऊया. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्याचे अत्यंत वाईट परिणाम जगाला भोगावे…

Read More

Russia Ukraine वादाचा भारतीयांना असा फटका; निवडणुकांनंतर दिसणार मोठे बदल

[ad_1] मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील वाढलेल्या तणावामुळे मंगळवारी सोने आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. ब्रेंट-इंडेक्स्ड कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $95 च्या वर पोहोचली आहे, जी गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आहे.  किमती वाढल्याची कारणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रांतात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिल्यानंतर किंमती वाढू लागल्या आहेत. सोमवारी…

Read More