Headlines

रुपाली भोसलेच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

[ad_1] मुंबई : स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलीय. असं असताना प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या खासगी आयुष्यातही फॉलो करत असतात. मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. अभिनेत्री रुपाली भोसले ही सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिने इंस्टाग्राम वरती पोस्ट करत आपल्या अजारची माहिती फोटो द्वारे दिली आहे ….

Read More