Headlines

DSR ते सुपर ओव्हर! BCCI कडून IPL 2022 च्या नियमात मोठा बदल

मुंबई : आयपीएलचे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदाचं आयपीएल जरा खास आणि वेगळं असणार आहे. 10 संघ नव्या फॉरमॅटमध्ये या वर्षी आयपीएलचे सामने खेळणार आहेत. यंदा लखनऊ आणि गुजरात दोन नवीन संघही आले आहेत. या वर्षी नवे संघ आणि काही नवीन नियम तर काही…

Read More