Headlines

‘अयोध्येत गोळ्यांचा गडगडाट नसेल, आता कर्फ्यू नाही…’, मोदींसमोर योगी आदित्यनाथ काय काय म्हणाले? पाहा

Yogi Adityanath Speech On Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं…

Read More

rss chief mohan bhagwat sadi varna and cast system in india should be discarded

जी जात नाही, ती जात.. हे विधान आजपर्यंत अनेकदा अनेक चर्चासत्रांमधून, भाषणांमधून आणि पुस्तकांमधून आपल्या वाचनात, ऐकण्यात आणि चर्चेत आलं आहे. मात्र, आता ही जातव्यवस्था घालवायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन आता करायला हवं, असं मोहन भागवत…

Read More

भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावर मोर्चा, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड | waman meshram bharat mukti morcha protest against rss in nagpur

नागपूरमधील संघ मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत त्यांनी संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला…

Read More

नागपूर : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध म्हणजे देशालाच विरोध” | opposing RSS is Opposing A Nation says Pracharak Sunil Ambekar scsg 91

काही देशविघातक शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचाराला विरोध करीत आहेत. मात्र, संघाला विरोध करणे म्हणजे भारताला आणि हिंदू संस्कृतीला विरोध करणे आहे. त्यामुळे अशा विरोध करणाऱ्यांनी संघ समजून घेण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले. विद्या विकास पब्लिशर्सच्यावतीने सरसंघचालक यांनी विजयादशमी उत्सवाच्यावेळी केलेल्या भाषणांचा…

Read More

“मी त्यांचं मनापासून स्वागत करते, कारण…” आरआरएसच्या वरिष्ठ नेत्याचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक | NCP MP supriya sule on rss senior leader dattatrey hosabale rmm 97

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं कौतुक केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. बारामती दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून महागाईचा मुद्दा…

Read More

“नागपूरची चड्डी ज्याने घातली तो थेट…”; नाना पटोलेंच्या विधानाची चर्चा; भाजपाने दिलं प्रत्युत्तर | Congress Nana Patole on RSS Uniform BJP Central Government sgy 87

नागपूरचा गणवेश घातला की थेट संयुक्त सचिव होता येतं असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. देशात सध्या लोकशाहीचे चारही स्तंभ संपवण्याचं काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. बुलढाण्यातील भीमशक्ती कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी केलेल्या या टीकेची सध्या चर्चा असून, भाजपानेही त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले काय…

Read More

devendra fadanvis criticized congress mp k suresh on rss ban demand after pfi ban

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर ठरवत बंदी घातली आहे. या संघटनेवरील बंदीनंतर केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. “असे मुर्खासारखे बोलणार लोक अनेक आहे. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे….

Read More

rss organisation sahakar bharati targets eknath shinde devendra fadnavis government policy

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर अखेर महिन्याभराने सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. या काळात भाजपा आणि शिंदे गटाकडून एकमेकांच्या समर्थनार्थ सातत्याने भूमिका मांडल्या जात असताना आता आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका संघटनेकडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पहिला जाहीर विरोध केल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात एक…

Read More

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोहन भागवत यांची भेट | Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis meets Mohan Bhagwat at Mumbai RSS office

राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. कोणाला किती जागा आणि खातेवाटप यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी महिन्याभरात अनेकदा दिल्लीची वारी केली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान,…

Read More