Headlines

वडील सलूनचालक, मुलगा क्रिकेटर, जाणून घ्या कोण आहे राजस्थानचा ‘कुलदीप’?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL) 20 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनऊ सुपर जायंट्सवर (LSG) 3 धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा चार सामन्यांमधला हा तिसरा विजय ठरला. राजस्थान टीम या विजयानंतर  पॉइंट्सटेबलमध्ये  पहिल्या क्रमांकावर पोहोचली. (ipl 2022 match 20 rr vs psg lucknow supergiants kuldeep sen delivered sensational 20th over…

Read More