Headlines

खराब कामगिरीनंतर विराट कोहली निवृत्त होणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चेला उधाण

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरूची सुरुवात फार चांगली आहे. मात्र टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीला अजून सूर गवसलेला दिसत नाहीये. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात विराटला भोपळाही फोडता आला नाही. विराटच्या या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती घ्यावी अशी मागणी आता सोशल मीडियावर होताना दिसतेय.  लखनऊ विरूद्धच्या सामन्यात बंगळूरू फलंदाजी करत असताना पटापट…

Read More