Rohit Sharma : रोहित शर्माची टी 20 वर्ल्ड कप संघाबाबत मोठी घोषणा

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) अवघे काहीच दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच संघ तयारीला लागले आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात (Indian Cricket Team) कोणाची निवड होणार, याबाबत सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याच टीम सिलेक्शनबाबत कॅप्टन…

Read More