Headlines

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

[ad_1] India vs New zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्या खेळल्या गेलेल्या अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाचा 3-0 ने पराभव केलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंडला पाणी पाजल्यानंतर आता टीम इंडियाने आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी (ICC ODI Team Ranking) पोहचली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय…

Read More

क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा

[ad_1] Rohit Sharma On T20 Career:टी20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup 2022) लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय टीमचा (Team India) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टी20 कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मासाठी टी20 संघाचे दरवाजे आता कायमचे बंद झाल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व…

Read More

Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून ‘OUT’? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

[ad_1] BCCI Apex Council Meeting  :  टी-20 विश्वचषक 2022 पराभवानंतर रोहित शर्माचे (Rohit Sharma) टी-20 मधील कर्णधारपद धोक्यात आले आहे. एक खेळाडू म्हणूनही त्याला गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामध्येच त्याला आता दुखापत झाली आहे. त्यानंतर आता एक गोष्ट अशी समोर आली आहे की, जी गेल्या 9 वर्षांत कधीच घडलेला नाही. रोहितसाठी…

Read More

IND vs BAN: “रोहित खेळणारच होता तर…”, पराभवानंतर Sunil Gavaskar चांगलेच भडकले!

[ad_1] Sunil Gavaskar On Rohit Sharma: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपासून टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंना दुखापतींचं ग्रहण लागलंय. ऑलराऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोहम्मद शमी (Mohammed Shami),  कुलदीप सेन (Kuldeep Sen), दीपक चहर (Deepak Chahar) हे खेळाडू जखमी असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील जखमी झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. भारत आणि…

Read More

India Vs Pakistan: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला अश्रू अनावर, Video Viral

[ad_1] T20 World Cup India Vs Pakistan Rohit Sharma Teary Eyed: टी 20 वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) हायहोल्टेज सामना सुरु आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचं गोलंदाजांनी दाखवून दिलं. गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव ठेवला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep…

Read More

एक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?

[ad_1] Team India For T20 World Cup 2022:  बहुचर्चित असा टी-20 विश्वचषक कालपासून (16 ऑक्टोबर) सुरू झाले आहे. तर टीम इंडिया 17 ऑक्टोबरला (आज) पहिला सराव सामना खेळणार आहे. या स्पर्धेत अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाचा (team India) भाग नाही. पण संघात एका खेळाडूचाही समावेश आहे जो ऑस्ट्रेलियात रवींद्र जडेजासारखाच (Ravindra Jadeja) प्राणघातक ठरणार…

Read More

Rohit Sharma च्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद?

[ad_1] मुंबई : टीम इंडियाची सीनियर टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम B ही आयर्लंडमध्ये खेळत आहे. कर्णधार रोहित शर्माचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो सध्या उपचार घेत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड एक कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली.  आता रोहित शर्मावर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने…

Read More