Headlines

धोनी फिनिश ऑफ इन स्टाईल | शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा मुंबईवर थरारक विजय

[ad_1] मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने  विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and…

Read More

IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

[ad_1] मुंबई : तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. (ipl 2022 mi vs csk mumbai indians set 156 runs target for…

Read More

Rohit Sharma | कॅप्टन रोहितने नाक कापलं, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रम

[ad_1] मुंबई : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. मात्र यशस्वी कॅप्टन आणि फलंदाजाच्या मागे साडेसाती लागली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यात रोहित झिरोवर म्हणजेच डक आऊट झाला. रोहितला चेन्नईच्या मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर मिचेल सँटनरच्या…

Read More