Headlines

मला फारसं टेन्शन नाहीये…; खराब फॉर्मबाबत Rohit Sharma चं धक्कादायक विधान!

[ad_1] Rohit Sharma : भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सीरिज सुरु आहे. यातील दुसरा सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने (team india beat new zealand) मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी चांगलीच दाणादाण उडवून दिली. अवघ्या 108 रन्समध्ये न्यूझीलंडची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली…

Read More