Headlines

Rohit Sharma Video : ‘टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण’, रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

T20 World Cup : टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमध्ये आज चौथा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशात रोहित शर्माचं हे…

Read More

T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा

India vs Bangladesh, T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचं तिकीट पक्क करायला टीम इंडियाला (Team India)आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. T20 World Cup 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज बांगलादेशवर (Bangladesh) विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुपारी 1 वाजता नाणेफेक होणार असून दुपारी 1:30…

Read More

IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय

नवी मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्माला बर्थडे गिफ्ट दिलं आहे. मुंबईने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर 5 विकेट्सने विजय मात केली आहे. डॅनियल सॅम्सने विजयी सिक्स मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचं आव्हान मुंबईने 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (rr vs mi ipl…

Read More

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

नवी मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने 67 धावांची वादळी खेळी केली. रवीचंद्रन अश्विनने 21 रन्स केल्या. तर देवदत्त पडीक्कल, कॅप्टन संजू सॅमसन आणि डेरल मिचेल या तिघांनी अनुक्रमे 15, 16 आणि 17…

Read More