Rohit pawar reaction on aditya thackeray janaakshrosh morcha

वेदान्ता फॉक्सकॉनवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असताना याच मुद्दावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी शनिवारी ( २४ सप्टेंबर ) रोजी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्याच्या वडगावमध्ये ‘जनआक्रोश’ मोर्चा काढला होता. या मोर्चासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपालाही टोला लगावला आहे. हेही वाचा – शिंदे गटाच्या अब्दुल…

Read More