Headlines

“जेव्हा खरी गोष्ट समोर येईल, तेव्हा…” एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया | ncp leader rohit pawar statement on speculation of eknath khadse will join BJP ahmednagar rmm 97

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेल्याचीही चर्चा आहे. सुमारे तीन तास अमित शाहांच्या कार्यालयाबाहेर बसल्यानंतर शाहांनी खडसेंची भेट नाकारली असा गौप्यस्फोट भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. यावर…

Read More