Headlines

‘ईडीची धाड पडल्याची बातमी, रोहित दादांना केलेला फोन अन्…’, किरण मानेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले ‘हा वाघ…’

Kiran Mane Post Rohit Pawat Ed : बारामती अॅग्रो कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची ईडीकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रोहित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मी कोणत्याही कारवाईला घाबरलेलो नाही, ही लढाई संपलेली नसून अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले. आता याबद्दल अभिनेते आणि शिवसेना ठाकरे…

Read More

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या एक्स अकाऊंटवरील ब्लू टिक काढल्यानं रोहित पवार संतप्त

Rohit Pawar on Tejaswini Pandit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच टोलमाफीबाबत एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानंतर सगळीकडे आपल्याला वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान, टोलमाफीच्या मुद्यावर आता लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं थेट त्यावर वक्तव्य केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंटवरील ब्लू…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”| ncp leader rohit pawar criticizes arrest of jitendra awhad opposing har har mahadev film

‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या अटकेचा निषेध केला आहे….

Read More

शरद पवारांनी जादुटोणा केल्याच्या बावनकुळेंच्या टीकेवरुन रोहित पवार संतापून म्हणाले, “प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला…” | Chandrashekhar Bawankule comment about ncp sharad pawar doing magic on uddhav thackeray rohit pawar slams bjp state chief scsg 91

शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केला आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि…

Read More

mla rohit pawar says difficult for bjp to break ncp like shivsena uddhav thackeray

तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली आणि राज्यातलं उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाच्या युतीचं सरकार राज्यात अस्तित्वात आलं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपानं शिवसेना फोडली, असा आरोप आजपर्यंत…

Read More

Rohit Pawar Reaction On bhaskar jadhav house attack spb 94

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही भास्कर जाधवांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. या हल्ल्याचे उत्तर जनतात निवडणुकीतून देईल, असे ते म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी…

Read More

Deputy Cm Devendra Fadanvis reacted after Ncp leader Rohit Pawar alleged opponents would target us after shivsena ‘विरोधकांचा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेनेत फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपाला भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:च महत्त्व वाढवण्यासाठी असे आरोप केले जात असतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा…

Read More

Rohit pawar told about what to learn from sharad pawar spb 94

नुकताच ‘द इंडियन एक्सप्रेस’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांसह सद्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. दरम्यान, ‘आजोबांकडून तुम्ही काय शिकला आहात?’ असा प्रश्न विचारताच त्यांनी शरद पवारांचे कौतुक करत ते कठीण प्रसंगांमध्ये शांत असतात हा त्यांच्यातील सर्वात महत्त्वाचा गुण शिकण्यासारखा असल्याचे ते म्हणाले. हेही वाचा – “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी…

Read More

‘पवार कुटुंबात मतभेद निर्माण करुन पक्ष फोडण्याचा डाव’, रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्याला मी…” | NCP Ajit Pawar on Rohit Pawar claim over Pawar Family on target of opponents sgy 87

विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा केला आहे. दरम्यान रोहित पवार यांचे काका आणि विधानसभा विरोधी पक्षनेते…

Read More

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव, रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…” | NCP Rohit Pawar Alleged Opponents Could target us after Shivsena sgy 87

ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट…

Read More