Headlines

‘Animal चा शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनदा चित्रपट पाहिला कारण…’; करण जोहर भावूक

Karan Johar on Animal : सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ ची चर्चा सुरु आहे. त्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच चित्रपटाचं बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं कौतुक केलं आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्यानं या चित्रपटाला थेच 2023 चा सर्वश्रेष्ठ चित्रपट असं म्हटलं आहे. याशिवाय त्यानं हा देखील खुलासा…

Read More

‘तुला कोण देणार गं चित्रपट?’ वजनावरून ट्रोल केलेल्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; ऐकून कराल कौतुक

Anjali Anand From Rocky Aur Rani Kii Prem Kahani: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. 28 जूलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला आहे. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलेली आहे. करण जोहरनं या चित्रपटाच्या यशानिमित्त खास पार्टीचेही आयोजन केलेले होते. त्यामुळे त्याचीही विशेष चर्चा रंगलेली होती….

Read More

करण जोहरचे दमदार कमबॅक; ‘रॉकी और रानी’ने 2 दिवसात कमावला कोटींचा गल्ला, पण ‘हे’ आव्हान कायम

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) तब्बल 7 वर्षांनंतर कमबॅक केले आहे. पहिल्या दोन दिवसांतच करणच्या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा प्रमुख भुमिका असलेला…

Read More

इमोशन्स, ड्रामा आणि सर्वकाही; ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नक्की कशी आहे? पाहा ट्रेलर

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Trailer: काळानुसार आता आपल्या नात्यांवरती वेगळा परिणाम होताना दिसत आहे. आत्ताचे रिलेशनशिप्सही बदलताना दिसत आहेत. तरूणाईपुढे वेगळी आव्हानंदेखील आहेत. परंतु कुठलंही लग्न जमवायचं असेल तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची परवानगी आणि त्यातून त्यांचा पांठिबा अन् त्यात जर दोन्ही परिवार हे वेगवेगळ्या संस्कृतीतले असतील तर? दोन प्रेमी युगुलांच्या…

Read More

Ranveer Singh ला रिपोर्टन ओळखलंच नाही; अभिनेत्यानं अशी करुन दिली ओळख, पाहा Video

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा सध्या UAE मध्ये आहे. रणवीर त्याच्या कूल स्टाइलसाठी लोकप्रिय आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक मीडिया रिपोर्टर रणवीरला ओळखू शकत नाही आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Ranveer Singh Viral…

Read More