Headlines

Sachin Tendulkar : “सचिनसोबत या टीमने कधीच…….” प्रसिद्ध खेळाडूचा मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : क्रिकेटमध्ये स्लेजिंग हा प्रकार काही नवीन राहीला नाही. आजकाल प्रत्येक सामन्यात स्लेजिंग होतेच. एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ अशी रणनीती आखत असतो. खेळाडूचं खेळावरील लक्ष विचलित करत त्याचा विकेट घेण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची विकेट काढण्यासाठी असा प्रकार सर्रास मैदानावर पाहायला मिळतो. दरम्यान तुम्ही क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन…

Read More