Headlines

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, या तारखेला सुनावली जाणार शिक्षा

[ad_1] रांची : बहुचर्चित चारा घोटाळ्यात झारखंडच्या दोरांडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे.  लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून 24 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे….

Read More