Headlines

रोहितचं कर्णधारपद फार काळ टिकणार नाही? 24 वर्षाचा खेळाडू सांभाळणार जबाबदारी?

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) ‘हिटमॅन’ सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहितचे चाहते त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती व्हावी, अशी वाट पाहत होते. रोहितला कर्णधारपदी पोहचेस्तोर फार वेळ लागला. पण रोहित वयानुसार तो खूप दिवस भारतीय संघाचा कर्णधारपदही राहू शकणार नाही. (indian cricket team captain hitman rohit sharma…

Read More