Headlines

अभिनेत्री रिमी सेनचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना धक्का; फोटो पाहून ओळखणंही कठीण

मुंबई : रिमी सेनने सलमानसोबत हिट चित्रपट दिले आहेत. तर हंगामा या कॉमेडी चित्रपटातही ती दिसली होती. बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीतून गायब असलेली ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतात आली. खरंतर रिमी सेन एका मोठ्या फसवणुकीची बळी ठरली होती. एका बिझनेसमनने तिची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील गोरेगाव येथील…

Read More