Headlines

बॉलिवूड अभिनेत्रीला 4 कोटींचा गंडा; अशी फसवणूक याआधी पाहिलीच नसेल

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सध्या मोठ्या संकटातून जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अभिनेत्रीकडून गुंतवणुकीच्या नावानं 4 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. सदर प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला. ज्या अभिनेत्रीची फसवणूक करण्यात आली आहे, तिचं नाव आहे, रिमी सेन. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिमी…

Read More