Headlines

Richa Chadda आणि Ali Fazal ची अनोखी लग्नपत्रिका, तुम्ही पाहिलीत का?

[ad_1] Richa Chaddha and Ali Fazal: बॉलीवूडमध्ये गेल्या पाच वर्षात मोठमोठ्या सेलिब्रेटींची लग्न पार पाडली त्यात आता रिचा चड्ढा आणि अली फजल (Richa Chaddha and Ali Fazal) यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी हे कपल लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. तत्पुर्वी त्याचं लग्न सप्टेबंरमध्ये होणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं. (actress…

Read More