Headlines

आ गले लग जा… अभिनेत्री का देतेय स्वत:ला मिठी मारण्याची संधी?

[ad_1] मुंबई : कोरोनाचं संकट आल्या क्षणापासून सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा…. हे आपण ठिकठिकाणी ऐकलं असेल. मुळात या कोरोनानं भीती आणली पण, त्यासोबतच माणसामाणसांमधयलं अंतरही वाढवलं. हे अंतर आता इतकं वाढत गेलं की मनानेही आपण एकमेकांपासून दुरावल्याची भावना बळावत गेली.  पण, यातही एका अभिनेत्रीनं सर्वांनाच मिठी मारत आणि मिठी मारण्याची संधी देत एका आगळ्या…

Read More